![]() |
CLICK TO WATCH VIDEO |
श्री.डि.डि.नगर विद्यालयात प्रवेशोत्सव
दोन वर्षानंतर यावर्षी प्रथमच शाळा वेळात सुरू झाल्यात. तो आनंद, औत्सुक्य विद्यार्थ्याच्या देहबोलीतुन दिसत होते.
श्री.दा.ध.नगर विद्यालयात हा दिवस उत्साहाने साजरा केला.शिक्षकांनी आपापले वर्ग अभिनवरित्या सजवले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पवृष्टीने व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
यादिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले व त्यांना प्रेरक विद्यार्थ्यांचे दाखले देण्यात आलेत तसेच ३५ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
पालकही आनंदाने या प्रवेशोत्सवात सहभागी झालेत.
हा दिवस सुयोग्यरित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कार्य केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना जैनाबादकरांनी सर्वांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी URC-2( शिक्षण विभाग) च्या सौ. शिल्पा घोरमाडे विशेष करून उपस्थित होत्या.
0 Comments